Dharwad

राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सिद्धारूढ मठाला दिली भेट

Share

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी श्री सिद्धारूढ स्वामींच्या मठात जाऊन दोन्ही श्रींचे दर्शन घेतले आणि विशेष पूजा केली.


त्यानंतर उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध मुरुसावीर मठांना भेट दिली आणि गुरुसिद्धराजयोगींद्र स्वामीजींच्य समाधीचे दर्शन घेतले . मुरुसावीर मठाच्या स्वामीजींना भेटून त्यांनी काही काळ चर्चा केली.
यावेळी आमदार अरविंद बेल्लद , लिंगराज पाटील, भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: