Belagavi

खुली जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 चे दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते या चॅम्पियनशिपमध्ये 100 पेक्षा जास्त स्केटर्स सहभागी झाले होते.
या चॅम्पियनशिपचा उदघाटन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभला अशोक गोरे, दंडपाणी, जक्की रेड्डी, मुकेश नौतिहाल, सूर्यकांत हिंडलगेकर, तुकाराम पाटील, सहकारी स्केटर्स आणि पालक उपस्थित होते.

5 ते 7 वयोगटातील मुलांच्या गटात आदिेश हल्याल १ सुवर्ण , अनमोल चौगले 1 रौप्य श्लोक भोजनावर १ कांस्य
रियांश पुरोहितने 1 कांस्य पदक पटकावले .

५ ते ७ वयोगटातील मुलींच्या गटात प्रिशा मरीआई 1 सुवर्ण, आणि श्रीशा मुरकुंबीने १ रौप्य पदक पटकावले .

7 ते 9 वयोगटातील मुलांच्या गटात रचित नांगरे १ सुवर्ण, जगदीश पडियन १ रौप्य , सार्थक सामंतने एक 1 कांस्य पदक पटकावले .

7 ते 9 वयोगटातील मुलींच्या गटात दुर्वा पाटील १ सुवर्ण, स्वरा सामंत 1 रौप्य, देशना चपरबंदीने 1 कांस्यपदक पटकावले .

9 ते 11 वयोगटातील मुलांच्या गटात श्रेयश बलोल १ सुवर्ण, अदनान तालिकोटीने 1 रौप्य पदक पटकावले .

9 ते 11 वयोगटातील मुलींमध्ये सिद्धी पाटील १ सुवर्ण, हर्ष कट्टीमणी १ रौप्य, आराध्या हल्याल १ कांस्य पदक पटकावले .

11 ते 14 वयोगटातील मुलांच्या गटात , सौरभ साळोखे 1 सुवर्णसत्यम पाटील १ रौप्य तसेच मुलींच्या गटात
अनघा जोशी १ सुवर्ण, खुशी आगसीमनी 1 रौप्य, प्रेरणा नटियालने 1 कांस्य पदक पटकावले .

14 ते 17 वयोगटातील मुलींमध्ये सानवी इटगिकर 1 सुवर्ण, साक्षी साळुंखे 1 रौप्य, सई पाटीलने १ कांस्यपदक पटकावले . तर 17 वर्षांवरील मुलींमध्ये रितिका साखरे 1 सुवर्णपदक पटकावले .

इनलाइन स्केटिंग मध्ये देखील स्केटिंगपटूंनी पदकांची लयलूट केली .

सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे तुकाराम पाटील, रोकडे व इतर यांनी या चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली.

Tags: