Belagavi

डॉ . अंजली निंबाळकर १८ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

Share

डॉ . अंजली निंबाळकर १८ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

खानापूर तालुक्यातून काँग्रेसची उमेदवार म्हणून मी डॉ . अंजली निंबाळकर उद्या मी माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे . तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळावा अशी विनंती मी करीत अशी मी विनंती करते .

गेली सलग पाच वर्षे , तुमची सेवा प्रामाणिकपणे केली आहे . यापुढेही तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सर्वाना विनंती करते असे आवाहन खानापूरच्या आमदार तसेच , काँग्रेसच्या उमेदवार डॉ . अंजली निंबाळकर यांनी केले आहे .

Tags: