निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ,
विनाबिल असलेल्या साड्या तसेच ३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत .
पहिल्या घटनेत , बैलहोंगल मधील बैलवाड चेकपोस्टवर ४८ हजार रुपये किमतीच्या ,
२४ साड्या जप्त करण्यात आल्या तर , सवदत्ती मधील आचमट्टी चेकपोस्टवर बेकायदेशीररीत्या नेण्यात येणारे तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत
Recent Comments