Belagavi

लक्ष्मण सवदी यांचे मुगलखोड येथे भव्य स्वागत

Share

भाजप सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या लक्ष्मण सवदी यांचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगलखोडा गावात कुडची विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश तमन्ना यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात स्वागत करण्यात आले.

खुल्या वाहनातून मिरवणूक काढून, फुलांचा हार घालून त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडोच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण सवदी यांचे भव्य स्वागत केले….

Tags: