Vijayapura

गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी टाकला छापा

Share

गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर , पोलिसांनी छापा टाकल्याची घटना विजापूर जिल्हयातील बबलेश्वर शहरात घडली.

छाप्यादरम्यान चालक वाहन सोडून पळून गेला. वाहनातील 8 हून अधिक गायींना वाचवण्यात यश आले आहे. KA 28 B 0742 क्रमांकाच्या वाहनातून गायीची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी वाहन व गायी ताब्यात घेतल्या आहेत. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: