Banglore

के एस ईश्वरप्पा यांची राजकीय जीवनातून निवृत्ती

Share

माजी उपमुख्यमंत्री के एस ईश्वरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचे ठरवल्याने , त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा याना यासंदर्भात पत्र लिहिले आहे .
मला निवडणुकीच्या राजकारणातून स्वेच्छेने संन्यास घ्यायचा आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करू नये, अशी माझी विनंती आहे.

गेल्या 40 हून अधिक वर्षांच्या राजकीय आयुष्यात ज्यांनी मला बूथ स्तरापासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंतचा मानाचा दर्जा दिला त्या पक्षाच्या ज्येष्ठांचे मी मनापासून आभार मानतो.

असे त्यांनी या पात्रात नमूद केले आहे .

Tags: