बेंगळुरू आम आदमी पार्टीने राज्यातील २८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
बेळगाव निप्पाणी मतदारसंघातून राजेश अण्णासाहेब बसवण्णा, बेळगाव उत्तर मतदारसंघातून राजकुमार टोपाण्णावर आणि सवदत्ती मतदारसंघातून बापूगौडा पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे.


Recent Comments