Belagavi

चिक्क बस्ती , मठ गल्ली येथे लहान मुलांना , पूजा आणि अभिषेक संस्कार

Share

श्री भगवान महावीर जन्मकल्याणाक महोत्सवानिमित्त , चिक्क बस्ती , मठ गल्ली येथे ,

लहान मुलांना , पूजा आणि अभिषेक संस्कार देण्यात आले .
व्हॉईस ओव्हर : आराधना महिला मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

माता गल्लीतील चिक्क बस्ती मध्ये हा कार्यक्रम पार पडला . (फ्लो )


यावेळी , आराधना महिला मंडळाच्या सर्व सदस्या , श्र चिक्क बस्तीचे सदस्य तसेच श्रावक श्राविका मोठया संख्येने उपस्थित होत्या .

Tags: