Khanapur

जेडीएसच्या अश्विनी होसूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

नंदगडच्या जेडीएस महिला नेत्या अश्विनी होसुरी यांनी आ . अंजली निंबाळकर त्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .

जेडीएस महिला नेत्या आश्विनी होसुरी या खानापूर तालुक्यातील नंदगड ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आहेत . आ.डॉ.अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन महिला सक्षमीकरणासाठी दिलेले प्रोत्साहन ओळखून त्यांनी जेडीएस पक्षाचा त्याग करून , आणि आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला.

Tags: