गोकाक तालुक्यातील, अंकलगी येथील अडवीसिद्धेश्वर मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजींचे आज पहाटे ४ वाजता निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.

काही दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी ४ वाजता श्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मठाच्या सूत्रांनी दिली. श्रींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांची मठात गर्दी होत आहे.


Recent Comments