Belagavi

दस्तगीर अलवाडकर यांचे निधन

Share

बेळगावातील सरदार हायस्कूल ग्राउंड रोड येथील रहिवासी दस्तगीर अलवाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७०वर्षांचे होते.

दस्तगीर अलवाडकर यांच्या मागे एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते चांदू गल्ली जमातचे सदस्य तसेच खडेबाजार

पोलीस स्टेशनच्या शांतता समितीचे सदस्य होते. ते एक उत्कृष्ट क्रीडापटू होते. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा.

त्यांच्यावर सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: