Belagavi

महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवार निवडीसाठी समिती स्थापन

Share

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीच्या दृष्टीने महाराष्ट्र
एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे. तसेच येणाऱ्या दिनांक ७ एप्रिल ते १२ एप्रिल या पाहणी करून उमेदवारांची निवड जनमत घेऊन करण्यात येणार आहे . अशी माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली .

व्हॉईस ओव्हर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार निवडीसाठी १०१ जणांची समिती निवड समिती नेमण्यात आली आहे . आगामी निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे .
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका महाराष्ट्र एकीकरण याबाबत चर्चा करण्यात आली .

 

मराठा मंदिरच्या सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये समितीचे कार्याध्यक्ष माजी आ मनोहर किणेकर यांनी या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले (बाईट )
या बैठकीत आगामी काळातील रणनीती ठरविण्यावर कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले

तसेच समिती उमेदवार निवडीचे अधिकार नवीन निवड समितीकडे राहतील. उमेदवारांची नावे आल्यानंतर त्यावर निर्णय जाहीर होईल असे ठरविण्यात आले

Tags: