विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विजापूर जिल्ह्यातील तिकोटा शहरात पोलिसांनी अवैधरित्या मावा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर छापा टाकल्याची घटना घडली.
सुमारे 30 हजार किमतीचा मावा जप्त करण्यात आला. तसेच एकाला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.तिकोटा पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.


Recent Comments