मुस्लिम समाजाचा पुन्हा 2ब आरक्षणात समावेश करावा, अशी मागणी करणारे निवेदन अथणी तहसीलदारामार्फत राज्यपालांना सादर करण्यात आले.

मुस्लिम समाजाचे 2B आरक्षण रद्द करणे हा एका समाजावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे.नागाना गौडा समिती व्यंकटस्वामी आयोग आणि चेन्नप्पा रेड्डी आयोगाने मुस्लिम समाजाला मागासवर्गीयांपैकी एक असल्याने धर्मनिहाय आणि जातिविरहित आरक्षण दिले होते. .आमदार शहाजहान डोंगरराव यांचा आरोप.
यावेळी अंजुमन ए इस्लाम कमिटीचे अध्यक्ष सय्यद अमीन गड्याला, अमानुल्ला मुल्ला, सलीम ग्रेप्स, इलियास हिप्परगी, अभिद हुसेन, मास्टर इम्रान, पटाईत अब्दुल, अजीज मुल्ला, अबुबकर कोकटनूर, खालिद भगवान, रियाज अहमद सनदी, वसीम केमलापुरे, सय्यद हर्षद गड्डेकर, आ. सलमान मौलवी, मकसुधाम मुल्ला यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments