Crime

कागदपत्रांशिवाय नेण्यात येणारी रोख रक्कम आणि सोने जप्त

Share

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील देवरनिंबरगी क्रॉसजवळ गुरुवारी, अधिकृत कागदपत्रे नसलेले

480 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 6 लाखांची रोकड , कारमधून पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली.

व्हॉईस ओव्हर : MH 13- AZ 4201 कार मधूनहा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्रातील सोलापूर येथील

रहिवासी असलेल्या विजय पडोळकर यांना ताब्यात घेण्यात आले. डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी यांच्या

नेतृत्वाखाली ही जप्ती करण्यात आली. ही घटना चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: