पंतप्रधान मोदींचे बेंगळुरात आगमन, बोम्मईंनी केले स्वागत
25-03-2023
Share
विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्यांचे एचएएल विमानतळावर स्वागत केले. यावेळी राज्यपाल थावरचंदा गेलहोत उपस्थित होते.
Recent Comments