केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीच्या फोन प्रकरणी 10 कोटी रुपयांचा खंडणीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांची चौकशीसाठी कर्नाटकातील कारागृहास रात्री ११ वाजता भेट दिली.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीच्या फोन प्रकरणी आणि दहा कोटीची खंडणी मागितल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी आज बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा कारागृहास भेट दिली.
जयेश कांता नावाच्या व्यक्तीचं नाव घेऊन हा फोन करण्यात आला होता. त्यापूर्वीही याच व्यक्तीनं नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला होता. जयेश कांता हा बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.


Recent Comments