Belagavi

जनतेच्या सहकार्याने या क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे ध्येय

Share

“ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याच्या पहिल्या टर्ममध्ये मी आतापर्यंत जास्तीत जास्त विकासकामे केली असून, अधिक विकासकामांद्वारे वास्तविक मॉडेल म्हणून, जनतेच्या सहकार्याने या क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे माझे ध्येय आहे. असे आ . लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या .

 

त्यांनी यापूर्वीच अरळीकट्टी गावातील श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 20 लाख रुपयांची देणगी दिली आहे. मंजूर झालेल्या अनुदानाच्या कामांचे आज भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस पक्षाच्या हमीपत्रांचे वाटप सुरू केले.

यावेळी गावातील वडीलधारी मंडळी, सी.सी. पाटील, अडिवेश इटगी, सिद्दण्णा सिंगाडी , शिवानंद हलकर्णी मठ, राजू उप्पार, नागण्णा मेनेनी, राजू कट्टीकर आदी उपस्थित होते.

Tags: