बेळगावच्या सुभाष नगर येथील रहिवासी , नजीरसाब सुलतानसाब घोरी (वय ७७ ) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले .

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन भाऊ , एक बहीण , ३ मुलगे ,एक मुलगी , सुना , जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे .
नूरानी मशीद येथे आज संध्याकाळी पाच वाजता दफनविधी होणार आहे


Recent Comments