पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आदरभाव आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ,बेळगावचे शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडामध्ये त्यांची प्रतिमा निर्माण केली .


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोट्यवधी भारतीयांचे प्रेरणास्थान बनले आहेत . त्यांच्या बेळगावच्या नियोजित दौऱ्यासाठी संपूर्ण बेळगाव शहरवासियांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती .
या पार्श्वभूमीवर बेल्गाचे शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी , पंतप्रधान मोदी यांची कलिंगडामध्ये प्रतिमा साकारली होती . त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे .


Recent Comments