धारवाडमध्येआयआयटीच्या उद्घाटनासाठी येणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी आज दुपारी आयआयटी येथे येणार असून, त्यासाठी धारवाडसह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत वाहतूक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.


Recent Comments