Belagavi

होंबेलकू सांस्कृतिक संघाच्या वतीने राष्ट्रकूट साहित्य श्री पुरस्कार प्रदान

Share

साहित्याच्या विविध क्षेत्रात आपले योगदान दिलेल्या मान्यवरांना राष्ट्रकूट साहित्य श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला

बेळगावमधील , कन्नड साहित्य भवन येथे होंबेलकू सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये, , पुष्पा मुरगोड, ममता शंकर, इंदिरा मोटेबेन्नूर, डॉ. के. गोविंद भट आदी साहित्यिकांचा गौरव व सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले .

धारवाडच्या जेष्ठ साहित्यिका लीला कलकोटी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . लोकसाहित्यिक रामू मूळगी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Tags: