Dharwad

असा असेल पंतप्रधान मोदी यांचा धारवाड मधील कार्यक्रम

Share

धारवाड शहरात पहिल्यांदाच येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या आयआयटी केंद्राचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान मोदी आज दुपारी 2:55 वाजता हुबळी विमानतळावर पोहोचतील आणि दुपारी 3 वाजता हेलिकॉप्टरने आयआयटीला रवाना होतील. ते 3. 20 वाजता आयआयटीच्या तात्पुरत्या हेलिपॅडवर पोहोचतील आणि 3. 25 वाजता आयआयटी कडे रवाना होतील . ते 3-30 वाजता आयआयटी इमारतीत प्रवेश करतील आणि 3. 30 ते 3. 45 पर्यंतआयआयटी कॅम्पसला भेट देतील. ते दुपारी ३. ५० या वेळेत आयआयटी इमारतीला भेट देतील आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत व्यासपीठावरील कार्यक्रमात सहभागी होतील. ५ वाजून ५ मिनिटांनी पंतप्रधान दिल्लीकडे प्रस्थान करतील .

Tags: