Khanapur

खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी स्विकारली सूत्रे

Share

खानापूरचे नूतन तहसीलदार म्हणून प्रकाश गायकवाड यांची बदलीवर नियुक्ती झाली आहे. काल त्यांनी नवा पदभार स्वीकारला.

यापूर्वी गायकवाड हे हल्ल्याळचे तहसीलदार म्हणून काम पाहत होते. त्यांनी खानापूरच्या तहसीलदारपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपतहसीलदार कोलकार व मोशिन दर्गावाले यांच्यासह इतरांनी त्यांचे स्वागत केले.

Tags: