Belagavi

सेल्फ डिफेन्स स्कुल ऑफ इंडियन कराटे च्या वतीने बेल्ट स्पर्धा

Share

सेल्फ डिफेन्स स्कुल ऑफ इंडियन करते च्या वतीने कराटेपटूच्या बेल्ट स्पर्धा घेण्यात आल्या
व्हॉइस ओव्हर : बेळगाव महिला लेडीज क्लब मध्ये आयोजित केलेल्या या बेल्ट परीक्षेत ५० विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी यलो बेल्ट , ,

दहा विद्यार्थ्यांना ग्रीन आणि ऑरेंज बेल्ट प्राप्त केला . तर ब्लू बेल्ट , पर्पलबेल्ट , हायस्ट ब्राऊन बेल्ट वंदना कुरूप , रिया वेर्णेकर , शुभम माने, आरव दोशी , यश पाटील , वेदांत कनोरी , श्रीधर किल्लेकर , रितिका रायकर ,रिया कामाने ,प्रयाग , आर्यन , आरव पाटील , आधी विद्यार्थ्यांनी प्राप्त केला .


विद्यार्थ्यांना बेळगावचे सिनियर मास्तर मधू पाटील , प्रसाद पाटील , आकाश पाटील मार्गदर्शन करीत आहेत .

Tags: