Dharwad

कचरा विघटन युनिट याविरोधात नागरिकांचा रास्ता रोको

Share

कचरा विघटन युनिटमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने , याविरोधात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सततच्या कचऱ्याच्या धुरामुळे कंटाळलेल्या नागरिकांनी महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. महापालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला…रस्ता अडवण्यासाठी पुढे आलेल्या ४० हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले…

Tags: