विजापूरचे नगरसेवक प्रेमानंद बिरादर यांनी उद्यानात जादूटोणा करणाऱ्यांना इशारा देऊन हाकलुन दिले .
सार्वजनिक आणि मुलांना खेळण्यासाठी निर्माण केलेल्या उद्यानामध्ये जादूटोणा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर विजापूर महानगर पालिकेचे नगरसेवक प्रेमानंद बिरादर यांनी जलनगर उद्यानात जादूटोणा करणार्या लोकांकडे जाऊन त्यांना खडसावले . पुढच्या वेळी शहरात आलात तर धडा शिकवावे लागेल, असा इशारा दिला. त्यांना उद्यानातून हाकलून दिले . (फ्लो )


Recent Comments