Khanapur

बेळगाव लोकायुक्त सीपीआय उस्मान आवटी यांचा नंदगडमध्ये सत्कार

Share

बेळगावचे लोकायुक्त सीपीआय पदी नियुक्त झालेल्या उस्मान आवटी यांचे स्वागत करण्यात आले .

बेळगावचे लोकायुक्त सीपीआय म्हणून नियुक्त झालेल्या उस्मान आवटी यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील खानापुर, नंदगड पोलीस ठाण्यात सेवा बजावलेल्या उस्मान आवटी यांना त्यांच्या कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्यामुळे खानापूर तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी हलशी ग्राम पंचायत उपाध्यक्ष संतोष हांजी , उद्योजक महांतेश कल्याणी, सुनील हांजी , अल्ताफ बसरीकट्टी आदी उपस्थित होते.

Tags: