कालव्यात शेतकऱ्यांनी सोडलेली मोटार चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले .
विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बांदल गावातील कालव्याजवळ हा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी कालव्यात टाकलेली मोटार चोरीला गेली. स्थानिकांनी चोरट्याने पकडून बांधून ठेवले . यापैकी एक चोरटा फरार झाला आहे.
पकडलेल्या चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्यांतर्गत घडली.


Recent Comments