Belagavi

एआयसीसीचे सरचिटणीस व राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांचे आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले स्वागत

Share

एआयसीसीचे सरचिटणीस व राज्य प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांचे आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वागत केले .

काँग्रेस हमीपत्र वितरण कार्यक्रमासाठी रविवारी बेळगावात आलेले शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टी होळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Tags: