Belagavi

मुतगे येथील राणी केदार हिने रौप्यपदक पटकावले

Share

हळ्याल येथील व्ही आर देशपांडे मेमोरीयल ट्रस्ट आणि राज्य कुस्ती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मुतगे येथील राणी केदार हिने 42 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले.

तीला प्रशास्तीपत्र, मानचिन्ह आणि रोख 10 हजार देवून गौरविण्यात आले. राणी बेळगाव स्पोट्स हॉस्टेलला सराव करत असून तीला कोच नागराज आणि हणमंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

Tags: