Khanapur

बिदरभावी येथे भाजपचे विजय संकल्प अभियान

Share

खानापूर तालुक्यातील बिदरभावी येथे भाजपचे विजय संकल्प अभियान राबवण्यात आले . भाजप नेते तसेच महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आले .

खानापूर तालुक्यातील बिदरभावी येथे विजय संकल्प अभियानानिमित्त घरोघरी जाऊन जनतेत मिसळून भाजप सरकारने केलेल्या विकासकामांची व योजनांची माहिती करून दिली. आगामी निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले . अन्य भाजपा नेतेही उपस्थित होते. (फ्लो )

Tags: