बेळगावच्या सहाय्यक आयुक्त रेश्मा तालिकोटी यांचे पती जाफर पिरजादे यांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली .
जाफर पिरजादे हे अनेक वर्षांपासून , बेळगावच्या तहसीलदार कार्यालयात तलाठी म्हणून सेवा बजावत होते . आज दुपारी त्यांच्या आत्महत्येची खबर सर्वत्र पसरली . एपीएमसी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत . सध्या ते प्रथम दर्जा लिपिक म्हणून सेवा बजावत होते .
Recent Comments