धारवाड तालुक्यातील गरग मडीवाळेश्वर कलमठाचे श्री चन्नबसव स्वामीजी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. स्वामीजी ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर गदग तोंटदार्य मठाचे सिद्धराम स्वामीजी आणि मुंडरगी मठाचे निजगुणानंद स्वामीजी यांनी शोक व्यक्त केला आहे.

गरग मडीवाळेश्वर मठाला भेट देणारे सिद्धराम स्वामीजी म्हणाले की, चन्नबसव स्वामीजींनी उत्तर कर्नाटकातील या प्रसिद्ध मठाची सेवा केली होती आणि त्यांचे निधन दुःखद असल्याचे सांगितले.
यावेळी निजगुणानंद स्वामीजी म्हणाले की, मडीवाळेश्वर मठ चन्नबसव स्वामीजीनी अतिशय निष्ठेने चालवला. श्रीचन्नबसव स्वामीजींच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली. बाईट


Recent Comments