Belagavi

माळमारुती मंदिराचे पुजारी बापूसाहेब पाटील यांचे निधन

Share

बेळगावातील श्री माळमारुती मंदिराचे पुजारी बापूसाहेब विष्णुपंत पाटील यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.

भारत कॉलनीतील कणबर्गी रोडवरील श्री माळमारुती मंदिरात अनेक वर्षांपासून ते पुजारी म्हणून सेवा करत होते. त्यांचे अनुयायी आणि भक्त समूह मोठा आहे.

Tags: