कन्नड आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्यावेत , ते कन्नड भाषा, पाणी आणि जमीन यासाठी लढले तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये. असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले
सिद्धरामय्या यांनी विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे , बेळगावमध्ये कन्नड कार्यकर्त्यांविरुद्ध राऊडी शीटर गुन्हा दाखल केल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की, त्यांच्या विरोधात राऊडी शीटर गुन्हा दाखल करू नयेत . आणि गुन्हा दाखल झाला असेल तर तो ताबडतोब मागे घेण्यात यावा.
आपली भाषा, जमीन आणि पाणी यासाठी लढणे हा आपला हक्क आहे, तो वाचवणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे, संघराज्य का आहे? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोक आमचे भारतीय असले तरी त्यांनी लढा सुरू केला, शेवटी सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राला फटकारले की, कि विनाकारण भांडण उकरून काढत आहेत .


Recent Comments