वस्तोली क्रॉसजवळ दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेला आ . अंजली निंबाळकर यांनी त्वरित उपचार मिळण्याची व्यवस्था केली .

वस्तोली क्रॉसजवळ दुचाकीच्या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाली होती . याच मार्गावरून , आ . अंजली निंबाळकर चालल्या होत्या . अपघात झाल्याचे समजताच ,त्यांनी तातडीने आपल्या वाहनातून उतरून, त्या जखमी वृद्धेची चौकशी केली आणि तिला बसने खानापूर सार्वजनिक रुग्णालयात पाठवून तिच्या पुढील उपचारासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविले.यावेळी सुरेश जाधव हे देखील उपस्थित होते.


Recent Comments