न्यूज फर्स्ट चॅनेलचे बेलगाव जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कुबकड्डी, पब्लिक टीव्ही प्रतिनिधी दिलीप कुरंदवाडे आणि प्रजावणी प्रतिनिधी चन्नाप्पा मादर यांना माध्यम अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे .
श्रीकांत कुबकड्डी हे टीव्ही 9 आणि सध्या न्यूज फर्स्ट वाहिनीवर गेल्या दशकापासून बेळगाव जिल्ह्यात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
तर दिलीप कुरंदवाडे हे सुवर्णा टीव्ही आणि सध्या पब्लिक टीव्हीसाठी रिपोर्टर म्हणून काम करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील प्रजावणीमध्ये कार्यरत असलेले चन्नाप्पा मादर यांनाही मीडिया अकादमी पुरस्कार मिळाला आहे.


Recent Comments