Belagavi

कृष्णा शेरेकर यांचे निधन

Share

बेळगाव प्रतिनिधी लक्ष्मी गल्ली बसरीकट्टी येथील रहिवासी ,म ए समितीचे कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नारायण शेरेकर (वय46) यांचे गुरुवार दिनांक 9 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .

त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, मुलगी व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे .अंत्यसंस्कार रात्री नऊ वाजता करण्यात येणार आहेत.

Tags: