Belagavi

न्यू वंटमुरी कन्नड उच्च प्राथमिक शाळेत बालशिक्षण महोत्सवाचे आयोजन

Share

बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी गावातील शासकीय कन्नड उच्च प्राथमिक शाळेमध्ये , बालशिक्षण महोत्सव साजरा करण्यात आला

या महोत्सवाचे उद्घाटन डीडीपीआय बसवराज नालतवाड यांच्या हस्ते करण्यात आले. बीइओ एस पी दासप्पनवर , BRC, BRP. IERT. CRP.निर्वाचित प्रतिनिधी व ग्रामपंचायत अध्यक्षा .महादेवी चौगुला, PDO तसेच ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक तसेच क्रीडा कार्यक्रम सादर केले .


एसडीएमसी अध्यक्ष लक्ष्मण एस. मठ्ठी , सर्व सदस्य शहरातील सर्व ज्येष्ठ मान्यवर विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी ,शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Tags: