बेळगाव शहरातील महाबळेश्वर नगरचे रहिवासी अशोक नारायण जाधव यांचे मंगळवारी दुपारी 2 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे .
विमानतळ प्राधिकरण सल्लागार समिती सदस्य व भाजप नेत्या प्रियंका जाधव यांचे ते वडील होते .


Recent Comments