बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थानचा स्लॅब भरणी कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगल अंगडी, हिंडलगा ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, उद्योजक श्रीकृष्ण उपाध्याय, ग्रापं उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, ग्रापं सदस्य संगीता पलंगे, स्नेहल कोलेकर, एन. एस. पाटील, अनिल पावशे, अजय मास्ते उपस्थित होते
स्लॅबचे मशीनचे पूजन खासदार श्रीमती मंगल अंगडी यांनी पुष्पहार घालून केले. स्लॅब कॉलमचे पूजन उद्योजक श्रीकृष्ण उपाध्याय, आणि ग्रापं अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले.
यावेळी ग्रापं सदस्यांसहित गावातील नागरिक उपस्थित होते


Recent Comments