Delhi

आधी आपले घर सांभाळा; मुख्यमंत्री बोम्मई यांचा काँग्रेसला सल्ला

Share

राजकीय भवितव्याबद्दल अस्वस्थ झाल्यानेच काँग्रेस नेते आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी आधी आपले घर सांभाळावे असा सल्ला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसला दिलाय.

दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना बोम्मई यांनी, कोण ब्राह्मण, कोणाची जात हे काही लोक बघत नाहीत, लोकांसाठी काय केले हे पाहतात. त्यामुळे वैयक्तिक बाबतीत माजी मुख्यमंत्र्यानी विधाने करू नयेत असे सांगितले.

Tags: