Banglore

प्रशासकीय सुधारणा आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्याना सादर

Share

दुसऱ्या कर्नाटक प्रशासकीय सुधारणा आयोगाचा चौथा आणि पाचवा अहवाल आयोगाचे अध्यक्ष टी. एम. विजयभास्कर यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सादर केला.

यावेळी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ, राज्य सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा, गृह विभागाचे एसीएस रजनीश गोयल आणि प्रसन्न कुमार आदी उपस्थित होते.

Tags: