कापसाने भरलेल्या मालवाहू वाहनाला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने ,

बेळगाव गोकाक राज्यमार्गावर अंकलगी ते अक्कतंगेरहाळ दरम्यान मर्यादेपलीकडे कापसाचे ओझे घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन क्षणार्धात मालवाहू वाहन जळून खाक झाले .
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मर्यादेपेक्षा जास्त उंचीवर कापूस भरल्याने ही घटना घडली.


Recent Comments