29 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे कोएलिशन ऑफ एक्सरसाइज प्रोफेशनल्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित फिटनेस आणि वेलनेस अवॉर्ड्स 2023 समारंभात बेळगावचे राहुल रमेश गिते यांना 2023 चा एक्सरसाइज प्रोफेशनल्स ऑफ द इयर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराला इंडियन रजिस्टर फॉर एक्सरसाइज फॅसिलिटीज (आयआरईएफ) आणि स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन फिटनेस अँड लीझर स्किल्स कौन्सिल (एसपीईएफएल-एससी) द्वारे देखील समर्थन मिळाले आहे.
राहुल रमेश गितेचे शालेय शिक्षण सेंट पॉल हायस्कूलमध्ये झाले आणि त्यांनी जैन कॉलेज, बेळगाव येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.


Recent Comments