DEATH

सावित्री रुद्रगौडा पाटील) यांचे निधन

Share

खानापुर तालुक्यातील अवरोळी येथील रहिवासी, गावातील प्राथमिक कृषी पतीन संघाच्या संचालिका सावित्री रुद्रगौडा पाटील (वय 60) यांचे रविवारी आजारपणाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे .

Tags: