Belagavi

 बेळगावचा आणखी एका विद्यार्थ्यांची केबिन क्रू पदी निवड

Share

Aptech Aviation Academy बेळगावचा आणखी एका विद्यार्थ्यांची केबिन क्रू पदी निवड झाली आहे. मीझान बेलवडी असे त्याचे नाव असून त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले.

मिझान हा विद्यार्थी आपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटल अकॅडमी मध्ये आपले शिक्षण पूर्ण गेल्या 2 वर्षांपासून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत होता. अॅपटेक एव्हिएशन अकॅडमी मध्ये घेतलेल्या प्रशिक्षणामुळे तसेच विनोद बामणे यांच्या मार्गदर्शनामुळे त्याने आज स्टार एअरलाइनचे केबिन क्रू पदी निवड झाल्याने त्याचा आज सत्कार करण्यात आला.

यावेळी मिझान व त्यांच्या पालकांनी Aptech Aviation Academy बद्दलचा आपला अनुभव शेअर केला.

बोलताना आपटेक इव्हिएशनचे संचालक विनोद बामणे यांनी सांगितले की एव्हिएशन क्षेत्रात केबिन ग्रुप पदी मुलींचीच निवड होत असते. पण हा आपल्या अकॅडमी चा दुसरा मुलगा आहे. ज्याचे स्टार एअरलाइन्स मध्ये केबिन क्रु पदी निवड झाली आहे.


यावेळी सत्कार कार्यक्रमात (Aptech Aviation बिझनेस पार्टनर) विनोद बामणे ,(एमडी श्री सरस्वती इन्फोटेक) ज्योती बामणे, (एव्हिएशन ट्रेनर)किरण तोंडले , ( Aptech Aviation चे शाखा व्यवस्थापक बेळगाव) प्रकाश पाटील उपस्थित होते.

Tags: