Banglore

विज्ञान मेळा 2023 चे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले उदघाटन

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज त्रिपुरवासिनी, राजवाडा मैदान येथे समाज कल्याण विभागातर्फे आयोजित विज्ञान मेळा 2023 चे उद्घाटन केले.

यावेळी समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी, सचिव गोविंदा काराजोला, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव पी. मणिवन्नन, कर्नाटक निवासी शैक्षणिक संस्था संघटनेचे प्रमुख उपस्थित होते.

Tags: